देशात 7 टप्प्यात मतदान तर महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार आहे. (Photo Credit : unsplash)
देशात 19 एप्रिल ते 1 जून असे 7 टप्प्यात मतदान होणार आहे. (Photo Credit : unsplash)
महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे पर्यंत पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. (Photo Credit : unsplash)
संपूर्ण लोकसभा निवडणूक निकाल 4 जून रोजी असेल. (Photo Credit : unsplash)
तुम्हाला आधी तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही, हे पाहावं लागणार आहे. (Photo Credit : unsplash)
मतदान करण्यासाठी जाताना 'न विसरता' मतदान कार्ड घेऊन जावे. (Photo Credit : unsplash)
तुमची ओळख दाखवणारे कोणतेही सरकारी कागदपत्र घेऊन मतदान केंद्रावर जावे. (Photo Credit : unsplash)
मतदान केंद्रावर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट सोबत घेऊन जाण्यास परवानगी नाही. (Photo Credit : unsplash)
तुम्ही ईव्हीएम मशीनवर मतदान करणार आहात, त्यामुळे त्या मशीनची माहिती करून घ्या.(Photo Credit : unsplash)
बटण दाबल्यानंतर ईव्हीएमशी जोडलेल्या व्हीव्हीपॅट मशिनच्या आऊटपुटची पडताळणी करा. (Photo Credit : unsplash)