देशाची 18 वी लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. (Photo Credit : Election Commission )



तब्बल 97 कोटी मतदार या देशातील केंद्र सरकार ठरवतील. (Photo Credit : Election Commission )



महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे पर्यंत पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. (Photo Credit : Election Commission )



पहिला टप्पा : 19 एप्रिल

रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर (Photo Credit : Election Commission )

दुसरा टप्पा : 26 एप्रिल

बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (Photo Credit : Election Commission )

तिसरा टप्पा : 7 मे

रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (Photo Credit : Election Commission )

चौथा टप्पा : 13 मे

नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड (Photo Credit : Election Commission )

पाचवा टप्पा : 20 मे
धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई (Photo Credit : Election Commission )


देशात 19 एप्रिल ते 1 जून असे 7 टप्प्यात मतदान होणार आहे. (Photo Credit : Election Commission )



संपूर्ण लोकसभा निवडणूक निकाल 4 जून रोजी असेल. (Photo Credit : Election Commission )