मोदी जगात लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा केली पण भारताबाहेर जाऊन त्यांनी भारत तोडो यात्रा केली कर्नाटक आणि राजस्थानमध्ये काँग्रेसनं आश्वासनं दिली पण ती पूर्ण केली नाहीत येत्या काळात जनतासुद्धा काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही जनतेनं या निवडणुकांमध्ये मोदींना साथ दिली. मोदींचा करिष्मा, लोकांमध्ये असलेली लोकप्रियता ते लोकप्रियतेत एक नंबरवर आहेत हे पुन्हा सिद्ध झालं. राहुल गांधींनी परदेशात देशाला बदनाम केलं . मोदींना हरवण्यासाठीइंडिया आघाडी एकत्र आली आहे. 2024 मध्ये इंडिया आघाडीचे पानिपत होईल.