आयफेल टॉवर फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये स्थित आहे. (Photo Credit : Unsplash)



हे जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आहे. (Photo Credit : Unsplash)



हा टॉवर जगातील सर्वात आकर्षक बाधकामांपैकी एक आहे. (Photo Credit : Unsplash)



एवढेच नव्हे तर हा टॉवर फ्रान्सच्या संस्कृतीचं प्रतिक आहे. (Photo Credit : Unsplash)



पण तुम्हाला माहीत आहे का हा टॉवर पहिले कोणत्या नावाने ओळखला जात असे. (Photo Credit : Unsplash)



सर्वात आधी याला 300 मीटरचा टॉवर म्हटलं जातं. (Photo Credit : Unsplash)



या टॉवरचं डिझाईन अलेग्झांडर -गुस्ताव आयफेलने तयार केलं होतं. (Photo Credit : Unsplash)



त्यावेळी त्यांच्याच नावाने या टॉवरला ओळखले जात असे. (Photo Credit : Unsplash)



म्हणजेच गुस्ताव आयफेल टॉवर. (Photo Credit : Unsplash)



या टॉवरला बनवायला 2 वर्षे 2 महिने आणि 5 दिवस लागले होते. (Photo Credit : Unsplash)