Image Source: (Photo credit : Facebook/@Nirmala Sitharaman)

'हे 5' अर्थसंकल्पाचे फायदे (Photo credit : Facebook/@Nirmala Sitharaman)

1

महागाई, चलनवाढीसारख्या व्यवसायातील चढ-उतार रोखणे (Photo credit : Facebook/@Nirmala Sitharaman)

2

मागणी, खासगी गुंतवणूक घटल्यास आर्थिक तरतुदीची संधी (Photo credit : Facebook/@Nirmala Sitharaman)

3

सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या व्यवस्थापनासाठी तरतुदी शक्य (Photo credit : Facebook/@Nirmala Sitharaman)

4

श्रीमंतांना कर लावून सामान्य जनतेचं हित साधणं शक्य होतं (Photo credit : Facebook/@Nirmala Sitharaman)

5

अर्थसंकल्पीय खर्चाद्वारे मागणी आणि पुरवठा स्थिर ठेवता येतो (Photo credit : Facebook/@Nirmala Sitharaman)

Image Source: (Photo credit : Facebook/@Nirmala Sitharaman)

'हे 4' बजेट लीक झाल्यास धोके आहेत (Photo credit : Facebook/@Nirmala Sitharaman)

1

शेअर बाजारात मोठी पडझड किंवा मोठी उसळी (Photo credit : Facebook/@Nirmala Sitharaman)

2

एखाद्या विशिष्ट कंपन्यांना वारेमाप फायदा होऊ शकतो (Photo credit : Facebook/@Nirmala Sitharaman)

3

सरकारी आर्थिक नियोजनात मोठा गोंधळ होऊ शकतो (Photo credit : Facebook/@Nirmala Sitharaman)

4

सरकारच्या आर्थिक धोरणांबाबत अविश्वास होऊ शकतो (Photo credit : Facebook/@Nirmala Sitharaman)

Thanks for Reading. UP NEXT

झारखंडचे मुख्यमंत्री 'हेमंत सोरेन' यांची ईडी चौकशी..

View next story