उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीची लाट पाहायला मिळत आहे.(Photo Credit : unsplash)
पुढील काही दिवस राज्यात थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Photo Credit : unsplash)
1 फेब्रुवारीपर्यंत राज्यात गारठा वाढणार आहे. (Photo Credit : unsplash)
त्यानंतर तापमानात एक ते दोन अंशांना वाढ होण्याचा अंदाज आहे. (Photo Credit : unsplash)
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सर्वत्र थंड हवामान कायम राहील. (Photo Credit : unsplash)
भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान उत्तर भारताच्या काही भागांमध्ये, मध्य भारताच्या काही भागांसह उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये किमान तापमानात थोडीशी घट होण्याची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)
पुणे, अहमदनगर, सातारा, जळगावसह मुंबईमध्ये किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)
देशासह राज्यातील तापमानात मोठी घट झाली आहे. (Photo Credit : unsplash)
गेल्या काही दिवसात कोकणात किमान तापमानात मोठी घट झाली आहे. (Photo Credit : unsplash)
मुंबईतील तापमानात देखील कमालीची घट पाहायला मिळत आहे. (Photo Credit : unsplash)