सोमालियातील डाकू सध्या खूप चर्चेत आहेत. (Photo Credit : Unsplash/pexel)



भारतीय नौदलाने दोन जहाजांना समुद्री डाकूंपासून वाचवलं. (Photo Credit : Unsplash/pexel)



यासोबतच 19 पाकिस्तानी आणि 17 क्रू मेंबरला सुखरूप वाचवलं. (Photo Credit : Unsplash/pexel)



सोमालियामध्ये गृहयुद्ध झाल्यानंतर इथे विदेशी कंपन्यांनी ते ठिकाण ताब्यात घेतलं. (Photo Credit : Unsplash/pexel)



सोमालिया समुद्रकिनारी वसलेले असल्याने तिथे मासेमारी हे उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. (Photo Credit : Unsplash/pexel)



विदेशी कंपन्यांनी इथे ताबा मिळवल्याने येथील लोकांनी या कंपन्यांचीच लूटमार चालू केली. (Photo Credit : Unsplash/pexel)



हळू हळू इथे दरोडेखोरांची संख्या वाढू लागली आणि जगासाठी डोकेदुखी बनली. (Photo Credit : Unsplash/pexel)



2005 सालापर्यंत हा एक व्यवसाय बनून पायरेट स्टॉक एक्सचेंज बनलं. (Photo Credit : Unsplash/pexel)



याचा अर्थ असा की दरोडेखोरांना कारवायांसाठी निधी मिळत असे. (Photo Credit : Unsplash/pexel)