यावर्षी तांदळाच्या खरेदीत मोठी वाढ मागील वर्षीच्या तुलनेत सरकारनं यावर्षी तांदूळ खरेदीत मोठी वाढ केली यंदा तांदूळ खरेदीत 10 टक्क्यांची वाढ आत्तापर्यंत 541.90 लाख टन तांदळाची खरेदी गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत सरकारकडून 494.50 लाख टन तांदळाची खरेदी खरीप विपणन हंगाम 2022-23 (ऑक्टोबर-सप्टेंबर) पर्यंत, सरकारने एकूण 775.72 लाख टन धान खरेदीचे लक्ष्य ठेवले आहे गेल्या खरीप पणन हंगामात सरकारने एकूण 759.32 लाख टन तांदळाची खरेदी केली होती. पंजाब आणि तेलंगणामध्ये तांदूळ खरेदीत थोडी घट छत्तीसगड राज्यानं मोठ्या प्रमाणात तांदूळ खरेदी केली आहे रियाणात गेल्या वर्षीच्या 54.50 लाख टनांच्या तुलनेत यंदा 58.96 लाख टन तांदळाची खरेदी