भारतातील सर्वात महागडी पदवी कोणती आहे

Published by: abp majha web team
Image Source: Pexels

भारतात शिक्षणाचा खर्च इतरा होतो की, घरातील मंडळींना त्याचं कर्ज फेडण्याची तयारी करावी लागते.

Image Source: Pexels

काही पदव्या इतक्या महाग आहेत की त्याचं शिक्षण घेण्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागतो

Image Source: Pexels

तुम्हाला माहीत आहे का की भारतातील सर्वात महागडी पदवी कोणती आहे

Image Source: Pexels

भारतातील सर्वात महागड्या पदवीमध्ये प्रामुख्याने एमबीबीएस, एव्हिएशन आणि पायलट ट्रेनिंग, एमबीए यांचा समावेश आहे

Image Source: Pexels

भारतात एमबीबीएसचे शिक्षण खूप महाग आहे, ज्यात खाजगी कॉलेजमध्ये प्रवेशासाठी 70 लाख रुपये ते 1.5 कोटी रुपये फी असू शकते

Image Source: Pexels

वैमानिक (पायलट) बनण्यासाठीही लाखो-करोडो रुपये खर्च करावे लागतात.

Image Source: Pexels

एमबीए साठी देशातील टॉप बिझनेस कॉलेजमध्ये 40 लाख रुपये किंवा त्याहून अधिक फी असू शकते

Image Source: Pexels

याव्यतिरिक्त, बॅचलर ऑफ डिजाइन अभ्यासक्रमाची फी देखील खूप जास्त असते.

Image Source: Pexels

या सर्व पदव्यांमध्ये केवळ शिक्षणच दिले जात नाही, तर प्रात्यक्षिक, प्रशिक्षण आणि विशेषज्ञता देखील असते.

Image Source: Pexels