सर्वात स्वस्त शिक्षण कोणत्या देशात आहे?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: pexels

परदेशात शिक्षणासाठी जाणं बहुतेक लोकांचं स्वप्न असतं

Image Source: pexels

पण आता परदेशात शिक्षणासाठी होणाऱ्या खर्चाचा विचार करणेही आवश्यक आहे

Image Source: pexels

दरम्यान, कोणत्या देशात सर्वात स्वस्त शिक्षण आहे?, जाणून घ्या...

Image Source: pexels

जर्मनी परदेशात शिक्षणासाठी एक उत्तम पर्याय आहे कारण येथे परदेशी विद्यार्थी विनामूल्य शिक्षण घेऊ शकतात

Image Source: pexels

येथील सरकारी विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला फक्त प्रशासकीय शुल्क भरावे लागते.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, जर्मनीमध्ये राहण्याचा आणि खाण्याचा महिन्याचा खर्च 70,000 ते 1,00,000 रुपये इतका येतो.

Image Source: pexels

आणि परदेशात शिक्षणासाठी तुम्ही नॉर्वे, पोलंड, मेक्सिको आणि फ्रान्समध्येही जाऊ शकता.

Image Source: pexels

या देशांमध्येही ट्यूशन फी खूप कमी आहे आणि राहण्याचा खर्चही परवडण्यासारखा असतो

Image Source: pexels

जर मलेशियाबद्दल बोलायचं झाल्यास, तुम्ही तिथेही शिक्षण घेऊ शकता, कारण कमी ट्यूशन फीमध्ये तुम्ही वर्षाला 5 ते 10 लाख रुपयांमध्ये खर्च भागवू शकता.

Image Source: pexels