ट्रेनमध्ये तिकीट तपासनिसांची पगार किती असतो

Published by: विनीत वैद्य
Image Source: AI generated

ट्रेनमध्ये प्रवास करत असताना तुम्ही तिकीट तपासनीसांना पाहिले असेलच

Image Source: AI generated

या तिकीट तपासनीसांना टीटीई म्हणतात

Image Source: AI generated

तुम्हाला माहीत आहे का की या टीटीईची पगार किती असतो

Image Source: AI generated

ट्रेनमध्ये तिकीट तपासनिसांना किती पगार मिळतो?

Image Source: AI generated

ट्रेनमध्ये तिकीट तपासणाऱ्या माणसाला म्हणजे टीटीईला ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामिनर म्हणतात

Image Source: AI generated

एका नव्या टीटीईची (TTE) पगार साधारणपणे 50 ते 70 हजार रुपये प्रति महिना असू शकतो

Image Source: AI generated

सातव्या वेतन आयोगाप्रमाणे ग्रेड पे धरून टीटीईचे मूळ वेतन 9400 ते 35000 रुपये प्रति महिना असते

Image Source: AI generated

त्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि इतर अनेक भत्ते मिळतात, ज्यामुळे एकूण पगार तयार होतो.

Image Source: AI generated

याव्यतिरिक्त बढतीसोबत त्यांची पगारवाढही होते

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels