CV आणि Biodata मध्ये नेमका फरक काय ?

Published by: अंकिता खाणे
Image Source: pexels

आपण कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करतो, तेव्हा आपल्याला CV मागितला जातो.

Image Source: pexels

अशा परिस्थितीत, बऱ्याचदा तुम्ही याव्यतिरिक्त रेझ्युमे (resume) हा शब्दही ऐकला असेल.

Image Source: pexels

पण तुम्हाला CV आणि रेझ्युमेमध्ये काय फरक आहे हे माहित आहे का? चला तर, पाहूया.

Image Source: pexels

खरं तर, दोन्ही नोकरी अर्जांसाठी बनवले जातात, पण तरीही, दोघांमध्ये काही गोष्टी वेगळ्या असतात.

Image Source: pexels

सीव्ही चा फुल फॉर्म आहे Curriculum Vitae म्हणजेच तुमच्या आयुष्याबद्दलची माहिती

Image Source: pexels

नोकरी संबंधित कौशल्ये, अनुभव आणि उपलब्धी यावरच लक्ष केंद्रित केले जाते.

Image Source: pexels

सीव्हीचा उपयोग शैक्षणिक किंवा संशोधनासाठी केला जातो, तर रेझ्युमेचा उपयोग नोकरीसाठी केला जातो.

Image Source: pexels

सीव्हीमध्ये सर्वसाधारणपणे बदल करण्याची गरज नसते, तर रेझ्युमे नोकरीच्या आवश्यकतेनुसार बदलावा लागतो.

Image Source: pexels

सीव्ही खूप विस्तृत असते, तर रेझ्युमे (Resume) कस्टमाइझ्ड (Customized) आणि नोकरीनुसार विशिष्ट असतो.

Image Source: pexels