अंतराळात ओरडल्यास काय होते?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

अनेकदा, अनेकजण हा प्रश्न विचारतात की जर अंतराळात ओरडलो, तर काय होईल?

Image Source: pexels

अनेक लोक असा विचार करतात की आवाज दूर पर्यंत जाईल, किंवा लवकर परत येईल.

Image Source: pexels

अंतराळात ओरडल्यास काय होते.

Image Source: pexels

जर तुम्ही अवकाशात ओरडाल तर आवाज तुमच्या गळ्यातच राहील

Image Source: pexels

अंतरिक्षामध्ये पूर्णपणे शांतता आणि नीरवता असते, तिथे कोणत्याही गोष्टीचा आवाज ऐकू येत नाही.

Image Source: pexels

आणि जर तुम्ही अवकाशात ओरडलात, तर तिथे तुमच्या आवाजा ऐकण्यासाठी कोणीही नसेल.

Image Source: pexels

अंतरिक्षामध्ये हवा म्हणजेच वातावरण नसतं आणि आवाजाला पसरण्यासाठी कोणत्याही माध्यमाची गरज असते

Image Source: pexels

इथे अवकाशात मोठे तारे एकमेकांवर आदळतात, पण त्यांचा आवाज येत नाही.

Image Source: pexels

असे यासाठी की तिथे ध्वनी पुढे नेणारे माध्यम नाही, अवकाश एक पोकळी आहे, ज्यात हवा किंवा वायू नसतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels