जगात पहिल्या मानवी सांगाडा कोणाचा होता त्याचे नाव काय?

Published by: विनीत वैद्य
Image Source: Pexels

हाडे आणि उपास्थि यांनी बनलेला शरीराचा आंतरिक सांगाडा असतो

Image Source: Pexels

हे शरीरला आकार, आधार आणि अवयवांचे संरक्षण पुरवते.

Image Source: Pexels

माणसाचा मृत्यू झाल्यावर आणि त्याला पुरल्यावर केल्यानंतर फक्त सांगाडा शिल्लक राहतो.

Image Source: Pexels

इतिहासामध्ये मृत्यूनंतर पुरले जात होते

Image Source: Pexels

पहिला सांगाडा कोण होता आणि त्याचे नाव काय होते.

Image Source: Pexels

जगात सर्वात आधी लुसी नावाचे सांगाडा सापडले होते

Image Source: Pexels

ते सुमारे 32 लाख वर्षे जुने होते आणि 1974 मध्ये इथिओपियामध्ये ते सापडले

Image Source: Pexels

लूसी ऑस्ट्रेलोपिथेकस अफारेन्सिस प्रजातीची होती, जी आदिमानव पूर्वज मानली जाते

Image Source: Pexels

हे मानवाच्या सर्वात जुन्या पूर्वजाचे सर्वात प्रसिद्ध आणि अंशतः पूर्ण झालेले सांगाडा होते

Image Source: Pexels

या शोधाने मानवी विकासाचा इतिहास समजून घेण्यासाठी खूप मदत केली.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Pexels