इस्रोचे पहिले रॉकेट कोणते होते

Published by: विनीत वैद्य
Image Source: Instagram/isro.dos

इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ज्याचे मुख्यालय बंगळूरु येथे आहे.

Image Source: Instagram/isro.dos

हे भारताची राष्ट्रीय अंतराळ संस्था आहे

Image Source: Instagram/isro.dos

ही जगातील ५ वी मोठी अवकाश संस्था आहे

Image Source: Instagram/isro.dos

हे रॉकेट अंतराळात पाठवून तेथील शोध घेते.

Image Source: Instagram/isro.dos

इस्रोचे पहिले रॉकेट कोणते होते, ते आपण पाहूया.

Image Source: Instagram/isro.dos

इस्रोच्या पहिल्या रॉकेटचे नाव आर एच-75 (रोहिणी 75) होते

Image Source: Instagram/isrospaceflightnow

ते 20 नोव्हेंबर 1967 रोजी थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन, केरळ येथून प्रक्षेपित करण्यात आले.

Image Source: Instagram/isrospaceflightnow

त्याचा व्यास 75 मिमी होता

Image Source: Instagram/isrospaceflightnow

हे भारताच्या अंतराळ कार्यक्रमातील महत्त्वाचे पाऊल होते

Image Source: Instagram/isrospaceflightnow

हे एक भारतीय रॉकेट होते, जे भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संस्थेनेच विकसित केले होते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: PTI