सर्वात स्वस्त एमबीबीएस (MBBS) कुठे उपलब्ध आहे?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

भारतासह अनेक देशांमध्ये वैद्यकीय शिक्षण खूप महाग मानले जाते

Image Source: pexels

विशेष करून खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तर हे खूप जास्त प्रमाणात घडते

Image Source: pexels

सर्वात स्वस्त एमबीबीएस (MBBS) कुठे उपलब्ध आहे?

Image Source: pexels

भारतात सर्वात स्वस्त एमबीबीएस, एम्स (AIIMS Delhi) नवी दिल्ली येथे होते.

Image Source: pexels

दिल्ली एम्समध्ये एमबीबीएस कोर्सची एका वर्षाची फी सुमारे 1648 रुपये आहे

Image Source: pexels

या दृष्टीने विचार केल्यास, इथली पाच वर्षांची फी फक्त अंदाजे 8,240 रुपये होते.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, सर्वात स्वस्त एमबीबीएस बिहारमधील पाटणा एम्समध्येही उपलब्ध आहे.

Image Source: pexels

बिहारमधील पटना एम्समध्ये एमबीबीएसची वार्षिक फी 6000 रुपये आहे

Image Source: pexels

जर तुमचे बिहारमधील पाटणा कॉलेजमध्ये ऍडमिशन झाले, तर तुम्ही फक्त 30 हजार रुपयात एमबीबीएस करू शकता.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels