अशक्तपणा आला असेल आणि पिकलेला फणस खाल्ल्यानो आराम मिळतो



फणसामुळे वजन वाढण्यास मदत होते



लहान मुलांना फणस खायला दिल्याने त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ चांगली होते



फणसामध्ये आयर्नचं प्रमाण जास्त असल्याने अॅनिमियाचा त्रास



हिमोग्लोबीन कमी असणाऱ्यांनी फणसाचे गरे दररोज खावेत



पिकलेल्या फणसाच्या गऱ्यांमध्ये अॅन्टी एजिंग गुणधर्म असल्याने त्वचेचं आरोग्य सुधारण्यास मदत



फणस खाल्ल्याने सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा तेजस्वी होते



फणसामध्ये 'व्हिटॅमिन ए' चं प्रमाण जास्त असल्याने डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत



फणस खाल्ल्याने दृष्टी सुधारते आणि रातांधळेपणा कमी होण्यास मदत होते



थायरॉईडचा त्रास असणाऱ्यांन पिकलेल्या फणसाचे खाल्ल्याने थॉयरॉईड हार्मोन संतुलित राखण्यास मदत