डोळ्यांची अधिक काळजी घेणे जास्त गरजेचे तापमानातील वाढीमुळे विविध प्रकारचे आजार होऊ शकतात उन्हाळ्यामध्ये डोळ्यांमध्ये कोरडेपणा येण्याचे प्रकार सर्रास घडतात. पुरेसे पाणी पिणे यामुळे डोळ्यांतील कोरडेपणा रोखण्यासाठी मदत होते डोळ्यांचे संरक्षण करण्यासठी यूव्ही प्रोटेक्शन सनग्लासेस उपयुक्त ठरतात सनग्लासेसमुळे सूर्यप्रकाशाशी येणारा संपर्कही कमी होतो. व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असलेल्या पदार्थांचे सेवन करा डोळ्यांचा नैसर्गिक ओलावा कायम राखण्यासाठी आय ड्रॉपची मदत घ्या कोणत्याही प्रकारचा संसर्ग रोखण्यासाठी आय ड्रॉप महत्त्वाचे