प्राचीन काळापासून तूप हे भारतीय खाद्यपदार्थांचे हृदय आहे.

दररोज तुप खाल्ल्याने आरोग्यासाठी फायदे मिळतात.

तुपाच्या सेवनाने मुलांमध्ये स्मरणशक्ती,दृष्टी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते.

दररोज तुप खाल्याने संपूर्ण आरोग्याला चालना मिळते हाडे मजबूत होतात आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते.

तसेच जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीराला गंभीर हानी सुध्दा होऊ शकते.

तुपाच्या सेवनामुळे अ जीवनसत्वाचे शोषण सुधारल्याने त्वचेचे आरोग्यही सुधारू शकते.

जेव्हा तुम्हाला अॅसिडिटी आणि अपचनाचा त्रास होत असेल तेव्हा तज्ञ तूप टाळण्याचा सल्लाही देतात.

तुपात फॅट्स आणि कोलेस्टेरॉल मुबलक प्रमाणात असल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये हृदयाचे विकार आणि कर्करोग होऊ शकतो.

तज्ञांच्या मते अतिसाराचा झटका आल्यास तूप खाणे टाळा .

टीप : या सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने.