खजूर खाल्ल्याने पचनशक्ती मजबूत होते.आणि पोटाच्या समस्यांमधून अराम मिळतो.

खजूरमध्ये आढळणारे फायबर तुम्हाला अपचन समस्येपासून आराम देतात

रोज रात्री चार खजूर भिजवून सकाळी त्याचे सेवन केल्याने पचनशक्ती मजबूत होते.

खजूराचे नियमित सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.

यामध्ये आढळणारे फायबर मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.

खजूर खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवता येते.

खजूरमध्ये कॅल्शियम,सेलेनियम,मॅंगनीज यासारखे रासायनिक घटक मुबलक प्रमाणात आढळतात.
याच्या सेवनाने हाडे मजबूत राहतात.

खजुराचे नियमित सेवन केल्यास शरीरातील ऍलर्जी दूर होते.

ऍलर्जीमुळे वाहणारे नाक आणि डोळे लाल होण्याच्या समस्येपासून आराम देते.

खजूरमध्ये फ्रक्टोज आणि ग्लुकोज मुबलक प्रमाणात आढळतात.
जे तुम्हाला झटपट ताकद देण्यासाठी फायदेशीर आहे.