बऱ्याचदा काही लोकांना डास जास्त चावतात.



असं म्हटलं जातं की, काही रक्तगट डासांना जास्त आवडतात.



एका अहवालानुसार, डासांच्या इंट्रेस्टविषयी अभ्यास करण्यात आलाय.



यामध्ये असं निदर्शनास आलं की, O रक्तगट असलेल्या लोकांना डास जास्त चावतात.



या संशोधनामध्ये ब्लड ग्रुप A आणि Oची तुलना केली गेलीये.



यामधून असं समोर आलं की O रक्तगट हा डासांना जास्त आवडतो.



तर इतर रक्तगटात डास जास्त रुची दाखवणार.



काही लोकांच्या त्वचेवर एंटीएजीन देखील असतात.



ज्यामुळे अशा लोांना डास जास्त प्रमाणात चावतात.