मेथीची भाजी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.



यामध्ये विटॅमिन, मिनिरल सारखे अनेक पोषण तत्वे असतात.



हिवळ्यामध्ये मेथी खाल्ल्याने आपलं रक्ताभिसरण देखील व्यवस्थित होतं.



मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील मेथी खाणं फायदेशीर ठरु शकतं.



यामुळे पचनक्रिया सुधारण्यास देखील मदत होते.



मेथीमध्ये पोटॅशियम आमि आयर्न सारखे गुणधर्म असतात.



यामुळे तुमची हाडं मजबूत होण्यास मदत होते.



यामुळे तुमची हाडं मजबूत होण्यास मदत होते.