शरीरातलं युरिक अ‍ॅसिड वाढणं ही गंभीर समस्या बनत चालली आहे.

अनेकजण युरिक अ‍ॅसिड तयार झाल्यामुळे किडनी स्टोन, सांधेदुखी अशा आजारांचा सामना करतात.

युरिक एसिड कमी करण्यासाठी दिवसभरातून कमीत कमी दोनवेळा लिंबाचा रस प्यायला हवा.

लिंबात सायट्रिक एसिड असते ज्यामुळे युरिक अ‍ॅसिड बाहेर निघण्यास मदत होते.

तुम्ही आवळा, पेरू, संत्री असे व्हिटामीन सी या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.

टोमॅटो, शिमला मिरची यांसारखे फूड्स शरीरातील सिड लेव्हल संतुलित करण्यात मदत करतात.

आहारात हाय फायबर्सयुक्त पदार्थांचा समावेश करा.

केळी, ज्वारी, बाजरी अशा पदार्थांमध्ये हाय फायबर्स असतात.

तसेच दिवसभरातून एकदा अर्धा चमचा जीरं खाण्याबरोबरच भरपूर पाण्याचे सेवन केल्याने युरिक एसिड कमी होतो.

टीप : या सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने.