हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.



अशामुळे बरेच लोक जास्त प्रमाणात गरम पाणी पितात.



यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.



जास्त प्रमाणात गरम पाणी प्यायल्याने अन्ननलिकेवर परिणाम होऊ शकतो.



यामुळे अन्ननलिकेला त्रास देखील होऊ शकतो.



ज्यामुळे घसा दुखण्याचा त्रास उद्भवू शकतो.



डिहायड्रेशनसारख्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात.



अॅसिडिटीचा देखील त्रास होऊ शकतो.



गरम पाणी प्यायल्याने चांगले बॅक्टिरिया देखील स्वच्छ होऊ शकतात.