दिवाळी जवळ आल्यानं घराची सजावट कशी कराची असा प्रश्न तुम्हाला पडला असेल



तर दिवाळीत घराची सजावट करण्यासाठी काही सोप्या टीप्स फक्त तुमच्यासाठी



यंदा दिवाळीत रांगोळीसाठी फुलांचा वापर करुन सुंदर रांगोळी रेखाटू शकता, विविध फुलांचा वापर करुन वेगवेगळ्या डिजाईन तयार करु शकता



त्याचप्रमाणे घरात पाण्यावर चालणारे दिवे वापरु शकता.. त्यामुळे तेलाची बचत
होईल शिवाय घरात आकर्षक अशी सजावट करता येऊ शकते



वेगळ्याप्रकारच्या तुम्हाला आवडणारे सुवासिक मेणबत्ती बाजारात मिळतील
त्याचा वापर तुम्ही घरात करु शकता जेणेकरुन घरात मंद सुवास पसरेल



घराच्या आत डेकोरेशन करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे तुम्ही लाईटिंगचे
तोरण लावा, किंवा वेगळ्या प्रकारचे डिझाईन तयार करा



घरात रांगोळीचे येणार स्टीकर लावा, त्यामुळे तुमच्या
घरातल्या फरशीवर नवा लूक तुम्हाला पाहायला मिळेल



घरात रांगोळीचे येणार स्टीकर लावा, त्यामुळे तुमच्या घरातल्या फरशीवर नवा लूक तुम्हाला पाहायला मिळेल



घराच्या मुख्य दरवाजाला अनोख्या पद्धतीचं बाजारात मिळणारं तोरण लावा, त्यामुळे तुमच्या घरातल्या डेकोरेशनला चार चांद लागतील