सणासुदीला फराळ करायचा म्हणलं की आपली खूपच धावपळ होते त्यातही नोकरी करणाऱ्या स्त्रियांकडे फारच कमी वेळ असतो या सोप्या टिप्स वापरून फराळ केल्यास तुमचा वेळ वाचेल दिवाळीच्या फराळासाठी खोबऱ्याचा किस जास्त प्रमाणात लागतो करंजी, मोदक, साटोऱ्या या सारख्या पदार्थांमध्ये त्याचा अधिक वापर होतो तुम्हाला हवा तेवढा १०-२० खोबऱ्याच्या वाट्यांचा आधीच किस करून ठेवा फराळाच्या पदार्थांमध्ये आपल्याला सुक्या मेव्याचे कापही लागतात. पदार्थ बनवण्या आधीच सुक्या मेव्याचे काप करून ठेवा या मुळे तुमचा वेळ वाचेल लाडू किंवा कारंजी अशा पदार्थांसाठी आपल्याला भाजलेला रवा लागतो. जाड, बारीक तुम्हला हवा तास राव तूप न घालता आधीच भाजून ठेवा