फेस्टिव्हल सिझनमध्ये ट्रेडिशन लूकवर कोणत्या प्रकारच्या ज्वेलरी घालायच्या? असा प्रश्न अनेकांना पडतो.



या फेस्टिव्हल सिझनला विविध प्रकारच्या इअरिंग्स घालून तुम्ही तुमचा लूक पूर्ण करु शकता.



फेस्टिव्हल सिझनला ट्रेडिशनल लूक पूर्ण करण्यासाठी तुम्ही या प्रकारच्या इअरिंग्स घालू शकता...



मोत्यांच्या या रिंग्स इअरिंग्स देखील ट्रेडिशन लूकवर छान दिसतात. या इअरिंग्स हेवी नसतात.



सध्या विविध कलरच्या फेदर स्टाइल इअरिंग्सला पसंती मिळत आहे. फेदर स्टाईल किंवा ऑक्साइडचे इअरिंग्स हे ट्रेडिशनल ड्रेस लूकला मॅच होतात.



साडी किंवा एखादा हेवी वर्क ड्रेस तुम्ही फेस्टिव्हल सिझनला परिधान केला तर त्यावर तुम्ही गोल्डन इअरिंग्स घालू शकता.



विविध कलरच्या स्टोनच्या इअरिंग्स या देखील ट्रेडिशनल लूकवर छान दिसतात.



या हॅगींग इअरिंग्सला देखील सध्या अनेकांची पसंती मिळत आहे. या इअरिंग्स मोत्यांच्या किंवा ऑक्साइडच्या असतात.



थ्रेड इअरिंग्स म्हणजेच दोऱ्यांपासून तयार केलेले इअरिंग्स तुम्हाला मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतील.