कान दुखणे सामान्य समस्या आहे आणि ती कोणालाही होऊ शकते.

वेदना किंवा खाज सुटण्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.

लक्षात ठेवा की कोणताही उपाय करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

कान हा अतिशय नाजूक अवयव आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचा चुकीचा उपाय हानी पोहोचवू शकतो.

आधी कानात खाज येते ली दुखते हे जाणून घेणं गरजेचं असतं

कानात होणाऱ्या वेदना किंवा कानदुखी किती त्रासदायक असू शकते हे त्या वेदना भोगणारा व्यक्तीच जाणू शकते

पुढील घरगुती उपाय करताना हे पदार्थ वापरा

लवंग, काळी मिरी, कोरफड, लसूण,आलं असे पदार्थांचा उपयोग आपण करू शकतो

तुम्हाला कानात कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.