महापुराचा पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका



पाकिस्तानात सध्या पुरानं थैमान



पाकिस्तानात पुरामुळं जनजीवन विस्कळीत



पाकिस्तानला पुराचा मोठा आर्थिक फटका



पुरामुळं पाकिस्तानचे 18 अब्ज डॉलरचं नुकसान



पुरामुळं आत्तापर्यंत 1 हजार 325 लोकांचा मृत्यू



पाकिस्तानात आलेल्या महापुरामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान



गरिबी आणि बेरोजगारीचा दर वाढला



पाकिस्तानात जनजीवन विस्कळीत



पाकिस्तानात सध्या पुराचं थैमान