'The Crown' वेब सीरिजच्या 6व्या सीजनचे शूटिंग थांबणार.

ही वेब सीरिज क्वीन एलिझाबेथ यांच्यावर आधारित आहे.

निर्माते पिटर मॉर्गन यांनी हे संकेत दिले आहेत.

नेटफ्लिक्सने या सीरिजची निर्मिती केली आहे.

आतापर्यंत चार वेब सीरिज रिलीज झाल्या आहेत.

पाचवी वेब सीरिज नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार आहे.

एलिझाबेथ यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर हे शूटिंग थांबवण्यात येणार आहे.

नेटफ्लिक्सकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही.

एलिझाबेथ यांचे शुक्रवारी निधन झालं आहे.