ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं काल रात्री वृद्धपकाळानं निधन झालं. ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर सात दशके एलिझाबेथ द्वितीय विराजमान होत्या एलिझाबेथ यांचा जन्म लंडनमध्ये 21 एप्रिल 1926 रोजी झाला होता एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटनसह जगातील अनेक देशांनी शोक व्यक्त केला स्कॉटलंडमधील बाल्मोरल (Balmoral) कॅसल या ठिकाणी त्यांनी अंतिम श्वास घेतला या दरम्यान राजपरिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटनसह जगातील अनेक देशांनी शोक व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत शोक व्यक्त केला एलिझाबेथ यांच्या निधनानंतर आता प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनच्या गादीवर बसतील