प्राण्यांचे डोळे अंधारात का चमकतात? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

असेल किंवा नसेल तरी येथे जाणून घ्या की, प्राण्यांचे डोळे अंधारामध्ये चमकण्यामागचं नक्की कारण काय आहे.

द कन्वर्सेशन वेबसाइटच्या एका रिपोर्टनुसार, प्राण्यांच्या डोळ्यांची मानवाच्या डोळ्यांपेक्षा थोडी वेगळी असते.

प्राण्याच्या डोळ्यांची बनावट अशाप्रकारे करण्यात आली आहे की, त्यांना कमी प्रकाशातही स्पष्ट दिसू शकते.

प्राण्यांना काळोखात शिकार करण्यासाठी किंवा दुसऱ्या प्राण्याचे शिकार बनण्यापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्राण्यांना अंधारातही चांगली दृष्टी असणे आवश्यक आहे.

साधारणपणे, मांजर आणि त्या प्रजातीमधील प्राण्यांचे डोळे काळोखात चमकतात. यामध्ये मांजर, सिंह, चित्ता आणि वाघ या प्राण्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

रिपोर्टनुसार, प्राण्यांच्या डोळ्यांची बाहुली (Eye Pupil) माणसांच्या डोळ्यांच्या बाहुल्यांपेक्षा 50 टक्के मोठ्या असतात.

अंधारात या प्राण्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या अधिक मोठ्या होतात. या प्राण्यांचे डोळे प्रकाशाला मानवांपेक्षा जास्त संवेदनशील असतात.

मानवाच्या तुलनेत प्राण्यामध्ये लाईट सेन्सिटिव्ह पेशी म्हणजे प्रकाश संवेदनशील पेशी जास्त असतात, यांना रॉड्स असे म्हणतात.

या सेल्समुळेच प्राण्यांचे डोळे अंधारात चमकतात. या रॉड्स नावाच्या पेशींमुळे प्राणी अंधारात मानवांपेक्षा अधिक स्पष्टपणे पाहू शकतात.

मानवाच्या तुलनेत प्राण्यामध्ये लाईट सेन्सिटिव्ह पेशी जास्त असतात, यांना रॉड्स असे म्हणतात. या सेल्समुळेच प्राण्यांचे डोळे अंधारात चमकतात.