'दृष्यम' फेम अभिनेत्री श्रिया सरन आपल्या चित्रपटातील भूमिकांसोबत तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असते.

अभिनेत्री श्रिया सरनने नवीन फोटोशूट शेअर केलं आहे. यामध्ये तिचा सिझलिंग आणि हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.

ब्लॅक डीप नेक आणि थाय हाय स्लीट ड्रेस सोबत स्मोकी आय लूक आणि सॉफ्ट कर्ल्स असा तिचा लूक आहे.

नवीन फोटोंमध्ये बोल्ड लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे. तिच्या सौंदर्याचे चांगलेच कौतुक होत असते.

अभिनेत्री श्रिया सरनचा 11 सप्टेंबर 1982 रोजी हरिद्वार येथे झाला. ती सध्या 40 वर्षांची आहे.

अभिनेत्री श्रिया सरनने तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ती कथ्थक डान्सर आहे.

'शिवाजी द बॉस' या 2007 साली आलेल्या अभिनेता रजनीकांत यांच्या चित्रपटात झळकल्यामुळे तिला खरी ओळख मिळाली.

श्रिया सरन अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया यांच्या तुझे मेरी कसम चित्रपटात झळकली होती. हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता

श्रिया सरन 'दृश्यम 2' या चित्रपटात झळकली आहे. श्रिया, अजय देवगण आणि तबू अशी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाने मोठा गल्ला कमावला आहे.