जेवणानंतर लगेच पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले आहे की वाईट ?

जेवणानंतर लगेच पाणी पिणे आरोग्यासाठी घातक मानले जाते.

जेवणानंतर लगेच पाणी पिल्याने वजन वाढू शकते.

तसेच पचनाशी संबंधित समस्या होऊ शकतात.

पोटात गॅस देखील होऊ शकतात.

रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

जेवल्यानंतर कधी पाणी प्यावे जाणून घ्या.

जेवल्यानंतर 45 ते 60 मिनिटांनी पाणी प्यावे.

यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होते.

तुम्ही जेवणाच्या अर्धा तास आधी ही पाणी पिऊ शकतात.