दारूचे व्यसन वाईट सवयींपैकी एक मानली जाते.

पण, ज्यांना दारूचे व्यसन लागते त्यांचे व्यसन सोडवणे खूप कठीण असते.

तज्ज्ञांचे म्हणे आहे की, दारूचे व्यसन क्रोनिक आणि प्रगतशील आजार आहे.

दारूचे व्यसन तीन प्रकारांत लागू शकते.

यात पहिल्या प्रकाराला प्रारंभिक म्हणता येईल.

यात ती व्यक्ती दारू पीत असते पण तिचे व्यसन लक्षात येत नाही.

त्यामुळे त्या व्यक्तीला हळू हळू दारूचे व्यसन लागू शकते.

दुसऱ्या प्रकारात त्या व्यक्तीच्या शरीरात बदल जाणवतात.

तिसऱ्या प्रकारात त्या व्यक्तीला दारूचे व्यसन लागू शकते.

त्यानंरत ती व्यक्ती स्वतःवरचे नियंत्रण हरवून बसते.