आजकालची मुलं मोबाईलला चिटकलेली असतात.

याला कुठे तरी पालक ही जबाबदार आहेत.

पालकच मुलांच्या हातात मोबाईल देतात.

मुलांना फोन पासून लांब ठेवायचे असेल तर, या टिप्स वापरा.

मुलांना मैदानी खेळ शिकवावे.

घरातील वायफाय बंद ठेवावे.

मुलांसोबत वेळ घालावावा.

मोबाईलला पासवर्ड ठेवावा.

घरातील छोट्या छोट्या कामांमध्ये मुलांना व्यस्त ठेवावे.

स्क्रीन टाइमवर लिमिट ठेवावी.