एका रिसर्चनुसार जास्त गरम पाणी प्यायल्याने किडनीच्या नॉर्मल फंक्शनवर परिणाम होतो.

खूप गरम पाणी प्यायल्याने उच्च रक्तदाब आणि इतर अनेक कार्डिओ समस्या जाणवू शकतात.

सतत गरम पाणी प्यायल्याने नसांना सूज येऊ शकते.

सतत गरम पाणी प्यायल्याने डोकेदुखीची समस्या देखील तुम्हाला जाणवू शकते. त्यामुळे जास्त गरम पाणी पिणे टाळावे.

आपल्या शरीरात 70% पाणी असते. त्यामुळे पाणी जास्त प्यावे.

पाणी कमी प्यायल्याने अनेक आजार होऊ शकतात.

कमी प्यायल्याने मायग्रेन, अपचन आणि लठ्ठपणा इत्यादी समस्या तुम्हाला होऊ शकतात.

खोकला झाला किंवा सर्दी झाली तर काही लोक गरम पाणी पितात.

जास्त गरम पाणी प्यायल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.