रोज सकाळी भिजलेल्या मनुक्याचे सेवन करावे.

मनुके खाल्याने आजार तुमच्यापासू दूर राहण्यास मदत होते.

शरीरात कॅल्शियमची कमी असल्यास दुधाचे सेवन करावे.

दूध पिल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते.

चिंचेचे सेवन आरोग्यास फायदेशीर ठरते.

तुम्ही चिंचेचे सेवन केले तर लिव्हरची रोगप्रतिकारकशक्ती सुधारण्यास मदत होते.

दररोज सकाळी केळीचे सेवन करावे.

कळीचे सेवन केल्यास वजन वाढण्यास मदत होते.

कडिपत्त्यामध्ये अनेक पोषक घटक आढळतात.

त्यामुळे कडीपत्त्याचे सेवन केल्यास त्वचे संबंधी समस्या दूर होण्यास मदत होते.