फळे ही आरोग्यासाठी खजिना असतात.



काही गोष्टींसोबत फळं खाणं हानिकारक असू शकते.



फळं खाल्ल्यानंतर पाणी पिणं देखील हानिकारक ठरू शकते.



जाणून घेऊयात अशा फळांबद्दल जी खाल्ल्यानंतर पाणी नाही पिलं पाहिजे.



'केळी' खाऊन पाणी पिल्यानंतर पचनसंस्था बिघडू शकते.



'पेरूमुळे' पचन बिघडू शकते.



'डाळीबामुळे' अ‍ॅसिडीटी आणि उलट्या यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.



'लिंबूवर्गीय' फळांमुळे (संत्री, मोसंबी) पचनसंस्थेला त्रास होऊ शकतो.



'टरबुजामुळे' अतिसाराची समस्या उद्भवू शकते.



वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.