थकव्यामुळे डोकेदुखीची समस्या जाणवते.



अशा परिस्थितीत डोकेदुखीपासून किंवा इतर दुखण्यांपासून वाचण्यासाठी लोकं पेनकिलर खातात.



ज्यामुळे आपल्या शरीराला नुकसान पोहोचते.



पेनकिलर घेतल्याने शरीराला पुढील नुकसान पोहोचते.



रोग प्रतिकारक शक्ती कमी होते.



पेनकिलर यकृतासाठी खुप हानिकारक मानली जाते.



हृदयावर वाईट परिणाम होतो.



नसांना नुकसान पोहोचते.



पोट आणि आतड्यांसंबंधी समस्या जाणवी शकतात.



झोपेचा अभाव जाणवू शकतो.