व्हिटॅमिन ई कॅप्सूल चेहऱ्यासाठी खुप फायदेशीर असते असं मानलं जातं.
चेहऱ्यावर झटपट चमक येण्यासाठी लोकं व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे तेल लावतात.
पण असं केल्याने तुमचा चेहरा खराब होऊ शकतो.
त्वचेवर लालसरपणा, डाग, खवले यांसारख्या समस्या जाणवू शकतात.
यामुळे चेहऱ्यावर जास्त सुज येणे, डोळ्यांची आग होणे यासारख्या समस्या जाणवू शकतात.
हे टाळण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूल अॅलोवेरा जेलमध्ये मिक्स करुन तुम्ही लावू शकता. हे तेल अॅलोवेरा जेलमध्ये मिक्स करुन लावल्याने तुमचा चेहरा नुकसान होण्यापासून वाचेल. यामुळे तुमचा चेहरा स्वच्छ दिसेल.
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.