चवीशिवाय बडीशेप खाण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. बडीशेपचा चहा वजन कमी करण्यासाठी प्रभावी बडीशेपचा चहा बनवणे अत्यंत सोपे आहे बडीशेपचा चहा नियमित प्यायल्याने त्याचा परिणाम फार लवकर दिसतो चांगल्या परिणामासाठी दररोज न चुकता बडीशेप चहा घ्या. बडीशेपचा चहा बनवण्यासाठी पाणी उकळत ठेवा पाणी उकळल्यानंतर त्यात फक्त एक चमचा बडीशेप घाला. बडीशेप घालतानाच अर्धा चमचा गूळ सुद्धा घाला. सकाळी किंवा संध्याकाळी या स्वादिष्ट बडीशेपच्या चहाचा आनंद वजनातील फरक स्वत:च पाहा.