स्तुती केली तर जोडीदाराचा मूड दोन मिनिटांत बदलू शकतो. तुम्ही प्रत्येक वेळी त्यांच्यासोबत आहात हे सांगा. आवडता पदार्थ बनवून खायला द्या. गिफ्ट हँपर द्या. एखादे छान पत्र लिहा. जोडीदाराचे आभार माना सर्व केलेल्या गोष्टींकरता. तुम्हाला जोडीदाराबद्दल काय वाटते ते बोला. मूव्ही डेट करता घेऊन जा. सरप्राईज ट्रिपवर घेऊन जा. जोडीदारासोबत क्वालिटी टाईम घालवा.