यामुळे याचा समावेश आहारात करावा.
सीताफळाला कस्टर्ड अॅपल देखील म्हणतात.
या फळात व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम असते.
सीताफळ डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे.
रक्तदाबासाठी खूप फायदेशीर आहे.
सीताफळच्या सेवनाने दमा कमी होण्यास मदत होते.
बद्धकोष्ठतासारख्या समस्या दूर होतात.