छोट्या पडद्यावरील 'मधुबाला' म्हणजेच अभिनेत्री दृष्टी धामीचा आज 37 वा वाढदिवस आहे



10 जानेवारी 1985 रोजी मुंबईतील गुजराती कुटुंबात जन्मलेल्या दृष्टीने 6 वर्षांपूर्वी बिझनेसमन नीरज खेमकासोबत लग्न केले.

दृष्टी 2007 पासून टीव्ही इंडस्ट्रीशी संबंधित आहे



मात्र तिला खरी ओळख 2010 मध्ये आलेल्या 'गीत: हुई सबसे पराई' या मालिकेमधून मिळाली



या शोनंतर बहुतेक लोक तिला 'गीत' नावाने ओळखू लागले.



याशिवाय 2012 मध्ये आलेल्या 'मधुबाला : एक इश्क एक जुनून' या टीव्ही शोमध्ये तिची आणि विवियन डिसेनाची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती



दृष्टीने नीरज खेमकासोबत 21 फेब्रुवारी 2015 रोजी लग्न केले.



दृष्टी आणि नीरज 2013 पासून रिलेशनशिपमध्ये होते.