प्रदुषणामुळे हवा दुषित होते अशा परिस्थितीत जेव्हा हवा आपल्या संपर्कात येते या वाऱ्याच्या आपल्या कानावर परिणाम होतो प्रदुषणामुळे टाळूची आर्द्रता कमी होते आणि केस कोरडे होतात कोरडेपणामुळेही कोड्याची समस्या उद्धवू लागते ज्यानंतर केस गळणे सुरू होते केसांना प्रदुषणापासून वाचवण्यासाठी या टिप्स फाॅलो करा तेल लावणे टाळा बाहेर जाण्यापूर्वी केस झाकून ठेवा शॅम्पूचा वापर कमी करा