नाफेडकडून सध्या 10 व 12 रुपये प्रति किलोने कांद्याची खरेदी



कांदा खरेदीवरुन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक



शेतकऱ्यांचा कांदा 30 रुपये प्रति किलो दराने खरेदी करावा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी



राज्यात नाफेड एकच भाव देण्याऐवजी वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळा भाव दिला जात आहे



नाफेडकडून कमी दरात कांद्याची खरेदी केली जात आहे



नाफेडकडून होणारी शेतकऱ्यांची लूट थांबावी, कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक



महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी



नाफेड संपूर्ण देशातून अडीच लाख टन कांद्याची खरेदी करणार



नाफेड महाराष्ट्रातून सव्वा दोन लाख टन कांदा खरेदी करणार



नाफेड सर्वात जास्त कांद्याची खरेदी महाराष्ट्रातून करणार आहे