कतरिना कैफला तिच्या चाहत्यांचे लक्ष कसे आकर्षित करायचे हे माहित आहे.

या फोटोमध्ये अभिनेत्री निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे.

अभिनेत्रीने तिच्या बीच व्हेकेशनमधील काही थ्रोबॅक फोटो शेअर केले आहे.

दोन आठवड्यांपूर्वी, कतरिनाने इंस्टाग्रामवर काळ्या स्विमसूटमध्ये स्वतःचे फोटो शेअर केले होते.

वर्क फ्रंटवर, कतरिना कैफ टायगर 3 मध्ये सलमान खान आणि इमरान हाश्मीसोबत दिसणार आहे.

कतरिना शेवटची अक्षय कुमारसोबत सूर्यवंशीमध्ये दिसली होती

कतरिनाचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत;

फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

(Photo:katrinakaif/IG)

(Photo:katrinakaif/IG)

(Photo:katrinakaif/IG)

(Photo:katrinakaif/IG)