भोंग्याचे राजकारण बंद करा, चना खरेदी सुरळीत करा, यवतमाळमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन
ABP Majha

भोंग्याचे राजकारण बंद करा, चना खरेदी सुरळीत करा, यवतमाळमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी  याठिकाणी शेतकऱ्यांनी भोंगा आंदोलन
ABP Majha

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी याठिकाणी शेतकऱ्यांनी भोंगा आंदोलन

यवतमाळ जिल्ह्यात नाफेडमार्फत सुरु असलेली चना खरेदी मंदावली
ABP Majha

यवतमाळ जिल्ह्यात नाफेडमार्फत सुरु असलेली चना खरेदी मंदावली

चना खरेदी मंदावल्याने तेथील शेतकरी आक्रमक झाले आहेत
ABP Majha

चना खरेदी मंदावल्याने तेथील शेतकरी आक्रमक झाले आहेत

ABP Majha

शेतकऱ्यांनी सायकलवर भोंगा लाऊन आक्रोश रॅली काढली

ABP Majha

शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार यांच्यासह शेतकऱ्यांनी सायकलवर भोंगा लाऊन आक्रोश रॅली काढली

ABP Majha

भोंग्याचे राजकारण बंद करा, चना खरेदी सुरळीत करा अशी शेतकऱ्यांची विनंती

ABP Majha

सायकल रॅलीद्वारे शेतकऱ्यांनी नाफेडच्या केंद्रावर धडक

ABP Majha

केंद्र सरकारने नाफेडच्या केंद्रावर सर्व सुविधा पुरवाव्यात, शेतकऱ्यांची मागणी