मेकअप करण्यासाठी आता जास्त वेळ देण्याची गरज नाही



तुम्ही काही मिनिटांत तुमचा मेकअप करु शकता



सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा फेस थंड पाण्यानं स्वच्छ धुवा



त्यानंतर त्यावर उत्तम प्रकारचं मॉश्चराईजर लावा



मग तुमच्याकडे असलेली सनस्क्रिम अप्लाय करा



डोळ्यांची काळी वर्तुळ लपवण्यासाठी कॅफीन आय सीरम वापरा



तुमचे डोळे हायलाईट करण्यासाठी मस्करा वापरा



तुमचे ओठ बोल्ड करण्यासाठी चमकदार आणि दीर्घकाळ टिकणारी लिपस्टिक वापरा



त्यानंतर तुमच्या फेसला सूटबल अशी कॉम्पेक पावडर वापरा



पटकन मेकअप करुन तुम्ही बाहेर जाण्यासाठी तयार असाल